तुमची शाळा, एका ठिकाणी.
शाळा व कॉलेजसाठी स्मार्ट सॉफ्टवेअर. हजेरी, फी, दाखले, परीक्षा, पालकांना SMS / WhatsApp / Call, बस आणि पालक App - सगळे मोबाईलवरून.
School & college management software - attendance, fees, certificates, exams, parent messages.
काय काय करता येते?
Everything a school office needs, in simple Marathi.
रोजची हजेरी
एका click मध्ये हजेरी; गैरहजर विद्यार्थ्याच्या पालकाला लगेच संदेश.
फी व पावती
फी नोंद, बाकी फी यादी, छापील पावती, पालकांना online UPI ने फी भरण्याची link.
दाखले (LC / TC)
शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड, प्रवेश अर्ज - शाळेच्या नावाने, लोगोसह छापा.
परीक्षा व निकाल
गुण भरा, प्रगती पत्रक आणि हॉल तिकीट आपोआप तयार.
पालक संदेश
SMS, WhatsApp, आवाजातील call - सूचना, परिपत्रक, पालक सभा.
बस ट्रॅकिंग
बस कुठे आहे ते पालकांना नकाशावर दिसते.
पालक App
हजेरी, फी, गृहपाठ, निकाल - पालकांच्या मोबाईलवर.
सुरक्षित डेटा
प्रत्येक शाळेचा डेटा वेगळा, HTTPS, रोज backup, 2-Step login.
सुरुवात कशी करायची?
3 सोप्या पायऱ्या
नोंदणी / demo
Website वर शाळेची नोंदणी करा किंवा आम्हाला फोन / WhatsApp करा.
विद्यार्थी व वर्ग भरा
Excel मधून विद्यार्थी एकदम भरा. गरज असेल तर आम्ही भरून देतो.
वापर सुरू
15 दिवस मोफत. आवडले तर प्लान घ्या - online UPI / card ने भरा.
तुमच्या शाळेसाठी मोफत demo
At Asadi Post Rahimabad Tq Sillod Dist Chhatrapati Sambhajinagar · Mon-Sat, 10:00 AM - 7:00 PM